पिण्याकरिता शुद्ध पानी नाहीतर जीवनाची होईल हानी

पिण्याकरिता  शुद्ध पानी नाहीतर जीवनाची होईल हानी                                 
                                                                                                                

आपल्या शरीरामधे पानी फार महत्वाची भूमिका पर पड़ते पान्यमधुन शरीराला आवश्यक आसलेले मिनरल  वगेरे घटक मिळतात. शरिरामधे रक्त तयार होण्याकरीता पाण्याची गरज असते अन्न पाचन होण्या करीता पाण्याची गरज असते शरिरामधे नको असलेले घटक बाहेर काढ्न्या करीता पाण्याचा वापर होतो शरीराला पाण्याचा पुरवठा कमी पडल्यास शरीरातून मलमूत्र बाहेर ताकन्यास अड़चन निर्माण होउन मूत्रपिंडावर तान येतो.
आणि या करनाने मूत्रपिंडाचे अनेक आजार होतात. त्याच प्रमाने डोके दुखी आणी  रक्तदाब मेंटेन करण्या करीता पान्याची प्रमुख भूमिका आसते. पान्याची कमतरता शरीरात रक्त घट्ट करते त्या करनाने रक्तदाब योग्य पधतीने मेंटेन राहत नाही                                                                                   

दिवस भरात किती पानी प्यावे  :- 
दिवस भरात  आपल्या शरीराला  किती पान्याची गरज आसते हे समजुन घेणे फार गरजेचे आहे वातावारना नुसार ही गरज बदलती आसते तरी साधारण पने दिड लीटर पानी  आवश्यक आसते गर्मी सीजन मधे पानी जास्त प्रमाणात लगत असते जास्त मेहनत करणारे जे लोक आहेत त्यांना पानी जास्त लागत असते . 
आजारामधे पाण्याचे महत्व 
वजन कमी करण्या करीता :-  पानी महत्वाचे आहे, जेव्हा तुम्हाला भूक लागते तेव्हा जर भरपूर पानी पील्याने भूक कमी होते आणि तुम्ही जेवण कमी करता परीनामी वजन कमी होत.
कर्करोग  बरा होण्यास मदत करते :-  मलाशायाचा कर्करोग आणि मुत्राशायाचा कर्करोग बार करण्याची ताकत  पाण्याच्या भरपूर उपयोगाने शरिरामधे तयार होत असते म्हणून योग्य प्रमाणात पाणी दररोज पिने गरजेचे असते 
 आपले शरीर  घामाच्यास्वरूपात पानी बाहेर ताकत असते घाम निघल्याने आपले शरीर ठण्ड राहते परंतुजे पानी घामा द्वारे बाहेर पडले त्याची शरीरात भरपाई जर केली नाही तर शरीराचे तापमान वाढेल म्हणून पानी रोज योग्य प्रमाणात प्यावे आपल्या शरीरातून जर नेहमी जास्त घाम जात असेल तर अपन भरपूर पाणीप्यावे अपन जेव्हा व्यायाम करत असाल किंवा उन्हात काही कामकरत असाल तर शरीरातून घामा द्वारे जे पाणी बाहेर पड़त त्या सोबत काही द्रव बाहेर पड़त असत त्याची भर भरुन कधान्य करीता पाण्याची गरज असते तसेच बद्धकोस्टता च्या त्रासा पासून सुधा पाणी फार महत्वाचे काम करते

आपली त्वचा तजेल आणि चमकदार ठेवान्या साथी पाणी फार उपयोगी आहे आपल्या शरीराच्या प्रतेक अवयवा साठी पाणी महत्वाचे आहे त्या करीता रोज योग्य त्या प्रमाणात पाण्याचे सेवन करुण आपले आरोग्य निरोगी ठेवावे  

शुद्ध पाणी निरोगी जिवनाची हमी

Comments

Post a Comment