पिण्याकरिता शुद्ध पानी नाहीतर जीवनाची होईल हानी
पिण्याकरिता शुद्ध पानी नाहीतर जीवनाची होईल हानी आपल्या शरीरामधे पानी फार महत्वाची भूमिका पर पड़ते पान्यमधुन शरीराला आवश्यक आसलेले मिनरल वगेरे घटक मिळतात. शरिरामधे रक्त तयार होण्याकरीता पाण्याची गरज असते अन्न पाचन होण्या करीता पाण्याची गरज असते शरिरामधे नको असलेले घटक बाहेर काढ्न्या करीता पाण्याचा वापर होतो शरीराला पाण्याचा पुरवठा कमी पडल्यास शरीरातून मलमूत्र बाहेर ताकन्यास अड़चन निर्माण होउन मूत्रपिंडावर तान येतो. आणि या करनाने मूत्रपिंडाचे अनेक आजार होतात. त्याच ...